अवचित बाबा यांच्या स्मृतिदिनी अपक्ष उमेदवार विलास कांबळे यांचा प्रचार दौरा सुरू
वर्धा प्रतिनिधी/आज वर्धा पिपरी मेघे. येथे अकरा वाजता परमपूज्य अवचित बाबा यांच्या 64 व्या स्मृतिदिनानिमित्त. वर्धा विधानसभेचे अपक्ष उमेदवार विलास कांबळे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. पावन दिवसावर प्रचार सुरू केला. यावेळी अनेकांनी त्यांना साथ दिली. परमपूज्य अवचित बाबा यांचे पूजन करून प्रचाराचे नारळ फोडले
यावेळी जयपाल वासनिक धीरज बोल कुंडे विजय गोलकुंडे अशोक जीवने बंडू बलवीर व इतर मित्र परिवार प्रामुख्याने उपस्थित होता.
खबर में दी गई जानकारी और सूचना से क्या आप संतुष्ट हैं? अपनी प्रतिक्रिया जरूर दे।
