राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा नागरी सत्कार

राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा नागरी सत्कार

वर्धा(प्रति)वर्धा ज़िल्ह्याचे लाडके सुपुत्र, नामदार पंकजभाऊ भोयर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर प्रथमच वर्धेत आगमन होत आहे. आपल्या सर्वांसाठी आनंद आणि अभिमानाचा हा क्षण साजरा करण्यासाठी व मा. मंत्रिमहोदयांचा स्वागत / सत्कार करण्यासाठी वर्धेतील सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची *”नागरी सत्कार समिती”* गठीत झाली आहे.
*रविवार दि. 22 डिसेंबर 2024* रोजी वर्धेतील ऐतिहासिक *सोशालिस्ट चौकात संध्याकाळी 5:00 वाजता* मा. ना. पंकजभाऊ भोयर यांचा *भव्य नागरी सत्कार* आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे ही विनंती.

 क्लिक करके हमारे व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन करें

खबर में दी गई जानकारी और सूचना से क्या आप संतुष्ट हैं? अपनी प्रतिक्रिया जरूर दे।

ये ख़बर आपने पढ़ी देश के तेजी से बढ़ते सबसे लोकप्रिय हिंदी न्यूज़ प्लेटफ़ॉर्म पर ,आज तेजी से बदलते परिवेश में जहां हर क्षेत्र का डिजिटलीकरण हो रहा है, ऐसे में  हमारा यह नएवस पोर्टल सटीक समाचार और तथ्यात्मक रिपोर्ट्स लेकर आधुनिक तकनीक से लैस अपने डिजिटल प्लेटफार्म पर प्रस्तुत है। अपने निडर, निष्पक्ष, सत्य और सटीक लेखनी के साथ मैं प्रधान संपादक कुमार दीपक और मेरे सहयोगी अब 24x7 आप तक पूरे देश विदेश की खबरों को पहुंचाने के लिए कटिबद्ध हैं।

[whatsapp_share] Our YouTube